एक थी डायन...

Feb 05, 2013, 16:59 PM IST
1/8

कानन अय्यर आणि एकता कपूर निर्मित... 'एक थी डायन'चा हा फर्स्ट लूक...

2/8

एक थी डायन... मध्ये हुमा कुरेशी आणि इमारान हाश्मी...

3/8

या सिनेमात इमरान एका जादूगाराच्या भूमिकेत...

4/8

'गॅग्स ऑफ वासेपूर' या चिपत्रपटातून बॉलिवूड एन्ट्री घेतलेल्या हुमाचा 'एक थी डायन' हा दुसरा चित्रपट आहे...

5/8

इमरानची जादू चालणार?

इमरानची जादू चालणार?

6/8

हुमाचा खतरनाक लूक...

हुमाचा खतरनाक लूक...

7/8

टायटल रोल निभावणाऱ्या 'डायन'चं हे स्केच...

8/8

... आणि ही आहे या सिनेमाची मध्यवर्ती भूमिका... 'आका' म्हणजेच 'डायन'