गुलाबी रंगाचे खेडे

Dec 19, 2012, 17:49 PM IST
1/15

जालना जिल्ह्यातील गाव गणेशपूर. याच गावातील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं. हे गुलाबी खेडं शिक्षणाचा केंद्र झालंय.

2/15

जालना जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं.

3/15

उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं.

4/15

उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी गावाचा शैक्षणिक कायापालट करताना आपल्या संस्कृतीची ओळखही करून दिलेय.

5/15

उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी चलन, राजमुद्रा, पक्षी यांची अशी दिली माहिती.

6/15

उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी गावाचा शैक्षणिक कायापालट करण्यासाठी रंगाचे खेडे हा उपक्रम हाती घेतला.

7/15

प्रफुल्ल सोनवणे यांनी शिक्षणासाठी गुलाबी रंगाचं खेडं उभं केलं. त्याच्या माध्यमातून अशी माहिती दिली.

8/15

शिक्षणासाठी गुलाबी रंगाचं खेडं उभं करताना प्रफुल्ल सोनवणे यांनी चढ-उताराचे धडे देण्यासाठी असा वापर केलाय.

9/15

प्रफुल्ल सोनवणे यांनी  शिक्षणासाठी रंगाच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिलेत.

10/15

प्रफुल्ल सोनवणे यांनी शिक्षणासाठी गुलाबी रंगाचं खेडं उभं केलं. भिंतीवर विविध प्राणी साकारून त्यांची माहिती दिली.

11/15

प्रफुल्ल सोनवणे यांनी स्वत:च पुढाकार घेऊन शिक्षणासाठी गुलाबी रंगाचं खेडं उभं केलं.

12/15

खेड्यातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, खेडं शिक्षणाने स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रफुल्ल सोनवणे यांनी नवी शक्कल लढविली आणि ती यशस्वी करून दाखविली. स्वखर्चाने सर्व घरांच्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रम रेखाटलाय.

13/15

गाव गणेशपूर. याच गावातील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल सोनवणे. सोनवणे यांनी गावाचा शैक्षणिक कायापालट करण्यासाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला. स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलंय.

14/15

महाराष्ट्रातील जालना जिल्हा. शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी प्रफुल्ल सोनवणे या शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं.

15/15

महाराष्ट्रातील जालना जिल्हा. शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एका शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं.