चीन भूकंपाने हादरला

Apr 23, 2013, 11:11 AM IST
1/14

चीनला ५.३ रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या तडाख्यात सापडलेली कार

2/14

चीनला भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपात उध्वस्त झाल्यानंतर हाताश झालेली एक महिला.

3/14

चीनमधील भूकंपात १९२ जणांचे बळी गेलेत. आपल्या कुटुंबियातील लोकांना अनेकांना गमवावे लागल्यानंतर दु:खाचा डोंगर कोसलेल्या महिला.

4/14

चीनमधील एका मार्गावर भूकंपाने आलेले दगड. त्यामुळे वाहतुकीचा हा मार्ग बंद झाला होता.

5/14

चीनमधील भूकंपाच्या तडाख्यात सापडलेले घर. घराची अशी अवस्था झाल्याने हतबल झालेली महिला.

6/14

चीनमधील शिचुआना प्रांताला भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला. रिश्‍टर स्केलवर याची तीव्रता ५.३ इतकी होती. भूकंपात शिचुआना प्रांतातील लूशान जिल्ह्यात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.

7/14

चीनमधील भूकंपात शिचुआना प्रांतातील लूशान जिल्ह्यात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. यात जखमींना उपचारासाठी असे नेण्यात आले.

8/14

चीनमधील भूकंपात शिचुआना प्रांतातील मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. मातीच्या ढीगाऱ्यात अडकलेल्या महिला बाहेर काढताना जवान

9/14

चीनमधील  भूकंपात शिचुआना प्रांतातील एका गावात घर पडल्यानंतर अश्रु अनावर झालेली महिला

10/14

भूकंपात  मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. असाच एक डोंगर खचला.

11/14

चीनमधील शिचुआना प्रांताला  भूकंपाचा  तडाखा बसला. जखमी महिलेला उपचारासाठी दाखल करताना

12/14

भूकंपातील जखमींवरउपचार

भूकंपातील जखमींवरउपचार

13/14

चीनमधील  भूकंपात शिचुआना प्रांतातील लूशान जिल्ह्यात अशी घरांची  पडझड झाली.

14/14

चीनमधील शिचुआना प्रांताला  भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला. यावेळी रस्त्यावर आलेले मोठे दगड