जागतिक घडामोडींवर नजर

Jul 27, 2013, 13:37 PM IST
1/10

बराक ओबामांची अमेरिकेतील व्हाइट हाउसमध्ये रंगलेली इफ्तार पार्टी

2/10

भारताने तयार केलेला इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय. या उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

3/10

इजिप्त येथे राष्ट्रपती  मोहम्मद मोर्सी यांच्याविरोधात काहींनी आंदोलन केले. यावेळी जखमी कार्यकर्ता.

4/10

दक्षिण कोरिया येथे नॉर्थ कोरियन नेता किम यांच्याविरोधात जाळपोळ करून निदर्शन केले.

5/10

उत्तर कोरियाई नेता किम जोंग अन उत्तर कोरिया युद्ध युद्धविरामच्या ६० व्या कार्यक्रमात सैन्य दलाला मानवंदना देताना.

6/10

ब्राझिलमध्ये सरकार विरोधी आंदोलन केलेल्या नागरिंकाना सोडण्यात आले.

7/10

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. निमित्त होते ते रमजानचे. यावेळी खास पाहुण्यांचे स्वागत ओबामा यांनी केले.

8/10

कपडे उतरवून एकाने माद्रिद, स्पेन येथे सरकार विरूद्ध निदर्शन केले.

9/10

गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ हिने न्यूयॉर्क येथे एका स्टोअर ओपनिंगच्यावेळी दिलेली पोझ

10/10

येशू ख्रिस्ताचे कपडे परिधान करून एका पोपने फोटोसाठी पोझ दिली. ` रियो दि जानेरो, ब्राझीलमध्ये एका पॅलेस येथे मेरीची प्रार्थना करण्यात आली.