नागपूर हिवाळी अधिवेशन

Dec 10, 2012, 09:20 AM IST
1/25

राज्य सरकारचा निषेध करताना भाजपचे एकनाथ घडसे आणि मनसेचे आमदार

2/25

आफ्रिकेत शिकार झालेल्या हरिणासोबत फोटो काढल्यानंतर वादग्रस्त झालेल्या फौजिया खान यांना अधिवेशनात टार्गेट करण्यात आले. त्यानंतर मीडियासमोर स्पष्टीकरण देताना

3/25

सरकारने काढलेली सिंचनाची पत्रिका योग्य नाही. या पत्रिकेची विरोधकांनी होळी केली

4/25

हिवाळी अधिवेशना विरोधकांनी बहिष्काराचीच भूमिका घेतली

5/25

विरोधकांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकल्याने त्यांचा निषेध करताना सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीचे आमदार

6/25

सिंचनाची काळी पत्रिका विरोधकांनी काढल्यानंतर सरकारने व्हाईट पत्रिका काढून विरोधकांना उत्तर दिले.

7/25

सरकारचा निषेध करताना भाजपने मोर्चा काढला.यावेळी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आदी.

8/25

आपली भूमिका मीडियासमोर मांडताना शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे विनोद तावडे

9/25

नागपुरात राज्य ससकारचा असा निषेध करण्यात आला.

10/25

हिवाळी अधिवेशना दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आंदोलक

11/25

सामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय भाजपने असा लावून धरला. १२ सिलिंडर देण्याची मागणी करताना भाजप आमदार

12/25

 नागपूर अधिवेशनाच्यावेळी  महिलांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला. यावेळी सहभागी वृद्ध महिला

13/25

नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर अपंगाना न्याय देण्याची मागणी करताना आंदोलक

14/25

नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी रस्त्यातच ठिय्या मांडला

15/25

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. यावेळी भाजपचे नेते

16/25

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी काळे झेंडे दाखविले. यावेळी आमदार पंकजा मुंडे

17/25

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी काळे झेंडे घेवून सरकारचा निषेध केला

18/25

सिंचनाची काळी पत्रिका काढून विरोधकांनी सरकारचा निषेध असा केला.

19/25

अधिवेशाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर माहिती देताना  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आदी.

20/25

नागपूर हिवाळी अधिवेशनच्या निमित्ताने विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी महिला

21/25

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्रवसन करण्याची मागणी महिलांनी फलक दाखवून केली

22/25

नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी आंदोलकांनी मोर्चा काढून सरकराचा निषेध व्यक्त केला.

23/25

विविध मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलीस अटकाव करताना

24/25

 नागपूर अधिवेशनाच्यावेळी ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त

25/25

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१०-१२-१२) सुरू झाले. अधिवेशासाठी ९००० पोलिसांची कूमक बंदोबस्तासाठी आहे.