भारतीय हवाई दल

Oct 09, 2012, 14:47 PM IST
1/9

भारतीय हवाई दलाची आकाशी झेप

भारतीय हवाई दलाची आकाशी झेप

2/9

बांग्लादेशच्या युद्धात भारतीय हवाई दलाने आपली ताकद पाकिस्तानला दाखवून दिलीय.

3/9

वायू वेगाने गगनभेदी आवाज करत दलाचं लढाऊ विमान आकाशत झेपावतं तेव्हा शस्त्रूची भंबेरी उडते.

4/9

शत्रूचा कोणताही हल्ला परतवून लावण्याची ताकद या भारतीय हवाई दलात आहे.

5/9

`नभ: स्पृशं दीप्तम्` हे ब्रीद भारतीय हवाई दलाने सार्थ ठरवलं आहे.

6/9

 शत्रू कितीही शक्तीशाली असला तरी त्याला धूळ चारण्याची ताकत भारतीय हवाई दलात आहे.

7/9

भारतीय हवाईल दलाने ८१व्यात वर्षात पदार्पण केलं असलं तरी ख-या अर्थाने याचा इतिहास त्यापेक्षाही जूना आहे.

8/9

वायू वेगाने गगनभेदी आवाज करत जेव्हा भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान आकाशत झेपावतं तेव्हा शस्त्रूची भांबेरी उडाल्याशिवाय राहात नाही.

9/9

पावणे दोन लाख जवान आणि साडेतेराशे लढाऊ विमान तसेच हेलिकॉप्टर या बळावरचं भारतीय हवाई दलाने जगातील पहिल्या चार हवाई दलांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.