अतिफ-सारा विवाहबंधनात...

Apr 2, 2013, 08:13 AM IST
मुळचा पाकिस्तानचा असलेला गायक आतिफ अस्लम अखेर सारासोबत 'निकाह'बंधनात अडकलाच...
1/9

सारा आणि अतिफ गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांत अडकले होते.
2/9

सारा-आतिचा दावत-ए-वालिमा (रिसेप्शनचा) सोहळा लाहोरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.
3/9

नववविवाहीत जोडपं - सारा आणि आतिफ
4/9

नववविवाहीत जोडपं - सारा आणि आतिफ

मेहंदी सोहळा - सारा आणि आतिफ
5/9

मेहंदी सोहळा - सारा आणि आतिफ

आतिफनं आत्तापर्यंत गायक म्हणून बॉलिवूडमध्ये चांगलच बस्तान बसवलंय.
6/9

आतिफच्या फेसबूक फॅनपेजवर त्यांच्या विवाहसोहळ्याची अधिकृतरित्या माहिती दिली गेलीय.
7/9

आतिफ टिपीकल पठाणी वेशात... तर सारा लेहेंगा चोलीमध्ये फारच सुंदर दिसत होती...
8/9

सारा आणि आतिफला चाहत्यांकडून हार्दिक शुभेच्छा...
9/9