अपघातात मृत्यू झालेले राजकारणी...

Jun 3, 2014, 04:41 PM IST
3 जून 2014ला नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं...
1/8

आंध्र प्रदेशच्या क्रिष्णा जिल्ह्यात कैकालूर इथं बेल 206 हेलिकॉप्टर अपघाता बालयोगी यांचं निधन झालं...
2/8

माधवराव सिंधिया यांचा उत्तर प्रदेशच्या मणिपूरी जिल्ह्यात विमान अपघातात मृत्यू झाला...
3/8

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांचं विमान अपघातात मृत्यू...
4/8

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचाही रस्ते अपघातात मृत्यू...
5/8

राजेश पायलट यांचा 11 जून 2000 साली कार अपघातात मृत्यू झाला...
6/8

सुरेंदर सिंग (हरयाणा विकास पार्टी) चे नेते उत्तरप्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यात चॉपरच्या इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी झालेल्या अपघातात त्यांचं निधन झालं...
7/8

23 जून 1980 ला नवी दिल्ली एअरपोर्टजवळ विमान अपघातात डोक्याला मार लागल्यानं संजय गांधी यांचं निधन झालं...
8/8