अमेरिका अध्यक्ष निवडणूक

Nov 7, 2012, 10:34 AM IST
अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा जनतेला अभिवादन करताना
1/11

बराक ओबामा यांनी जनतेचे असे आभार मानले. सोबत त्यांचे सहकारी आणि पत्नी मिशेल
2/11

आपल्या लाडक्या मुलींसह बराक ओबामा अभिवादन करताना
3/11

बराक यांच्या विजयाचा आनंद
4/11

बराक यांच्या विजयाचा आनंद

अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा बराक ओबामा झाल्याचे समजताच मिशेल यांनी असे आलिंगन दिले.
5/11

ओबामांचे प्रतिस्पर्धी मिंट रोम्नी यांना अशा शुभेच्छा दिल्या त्यांची पत्नीने
6/11

अमेकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा झाल्याने आनंद व्यक्त करताना नागरिक
7/11

अमेरिका निवडणुकीसाठी एका शाळेत मतदानासाठी जमलेले नागरिक
8/11

निवडणुकी दरम्यान उत्साही अमेरिकन नागरिक
9/11

निवडणुकी दरम्यान उत्साही अमेरिकन नागरिक

मिंट रोम्नी आणि त्यांची पत्नी
10/11

मिंट रोम्नी आणि त्यांची पत्नी

अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले होते. खुद्द अमेरिकेतील नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला होती.
11/11

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close