अमेरिकेवर वादळ घोंगावलं

Oct 29, 2012, 03:28 PM IST
वादळामुळे अशा तुफान लाटा उसळल्या होत्या
1/13

वादळामुळे अशा तुफान लाटा उसळल्या होत्या

वादळामुळे असे पाणी रस्त्यावर आले होते.
2/13

वादळामुळे असे पाणी रस्त्यावर आले होते.

अमेरिकेत तुफान हल्ला
3/13

अमेरिकेत तुफान हल्ला

अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहेत. या वादळाचे संकेत म्हणून तुफानी वारे वाहू लागलेत. तर समुद्रही खवळलाय. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात.
4/13

अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहे. त्याचा उपग्रहाव्दारे घेतलेले छायाचित्र.
5/13

समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात. त्यामुळे समुद्राजवळील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
6/13

वादळाबाबत शाळेत व्यवस्थापनाबाबत दक्षतेचे धडे देण्यात आले, याची माहिती मीडियाला  देताना मेयर माइकल ब्लूमबर्ग
7/13

न्यूयॉर्कमध्ये वादळाची चाहुल लागली. यावेळी आकाश असे दाटून आले होते.
8/13

अमेरिकेतील वादळाचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. समुद्री किनारे ठेवण्यात येणाऱ्या सॅंडबॅग
9/13

अमेरिकेतील वादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती मीडियाला देताना अध्यक्ष बराक ओबामा
10/13

वादळानंतर समुद्रात अशा उंचच उंच लाटा उसळत होत्या.
11/13

वादळानंतर समुद्रात अशा उंचच उंच लाटा उसळत होत्या.

वादळाची स्थिती कशी असेल हे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात दिसत आहे.
12/13

अमेरिकेतील नॉरफोक मार्गावर रस्तावर आलेल्या पाण्यातून वाट काढताना एक गाडी.
13/13