अशीही गंमत... आणि बॉलिवूड

Jan 23, 2014, 02:48 PM IST
अलिया भट्टची अदा...हायवे सिनेमातील एक झलक (छाया - ट्विटर)
1/8

गुवाहटी येथील एका फॅशन्स शोमध्ये... अभिनेता नील नितीन मुकेश, बिपाशा बसु आणि फॅशन्स डिझायनर रोहित बरमा.
2/8

बॉलिवूड अभिनेत्री अमिता फाटक आणि गायक राघव सच्चर मुंबईत वेडिंग सेरेमनीच्यावेळी.
3/8

पॅरिसमध्ये फॅशन कलेक्शनमधील मॉडेल
4/8

पॅरिसमध्ये फॅशन कलेक्शनमधील मॉडेल

पार्क सिटीतील सनडान्स फिल्म समारोहच्यावेळी  क्रिस्टन स्टीवर्ट.
5/8

न्यूयॉर्कमधील आधुनिक कला संग्रहालयाच्या कार्यक्रमासाठी सहभागी लेखक आणि निर्देशक रोनाल्ड क्रूस आणि अभिनेत्री वैनेसा हजेंस
6/8

किम मॅनिंगने असे आपल्या कौशल्यातून कला सादर केली
7/8

लॉस एंजिल्समध्ये 2014 सनडान्स फिल्म महोत्सवात अशी मस्ती आणि धुंदीत रस्त्यावर डान्स करताना अभिनेत्री आणि फिल्म निर्माता एडवेंचर्स
8/8