अशी असेल मेट्रो लाईफ!

Jun 7, 2014, 03:43 PM IST
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मेट्रोचं लोकार्पण...
1/14

झी मीडियाच्या प्रतिनिधींनीही केली मेट्रोची सफर...
2/14

पहिल्याच दिवशी मुंबईकरांची प्रवासासाठी गर्दी
3/14

असं आहे मेट्रोचे स्टेशन्स...
4/14

असं आहे मेट्रोचे स्टेशन्स...

वर्सोवा ते घाटकोपर अंतर 21 मिनीटात केलं पार
5/14

पाहा कशी धावली पहिली मेट्रो
6/14

पाहा कशी धावली पहिली मेट्रो

मोनो प्रमाणे मेट्रोच्या उद्घाटनाला प्रवाशांची झुंबड
7/14

विर्सोवा- घाटकोपर धावली मुंबईतली पहिली मेट्रो...
8/14

प्रत्येक डब्यात 50 प्रवाशांना बसण्याची, तर 375 प्रवाशांना उभं राहण्याची सोय
9/14

संगणकीय आणि स्वयंचलित तिकीट व्यवस्था
10/14

संगणकीय आणि स्वयंचलित तिकीट व्यवस्था

वर्सोवा - डी एन नगर - आझाद नगर - अंधेरी - प. द्रुतगती मार्ग - चकाला - विमानतळ- मरोळ - साकीनाका - सुभाषनगर - असल्फा –घाटकोपर हे स्टेशन्स
11/14

दीड तासांचा प्रवास अवघ्या 21 मिनिटांत
12/14

दीड तासांचा प्रवास अवघ्या 21 मिनिटांत

चार एसी डब्बे, साडे तीन मिनिटांची फ्रिक्वेन्सी, मेट्रोचा वेग प्रतितास 80 किलोमीटर
13/14

एकूण 16 मेट्रो, साडे अठरातास सेवेत, दररोज 6 लाख प्रवाशी वाहतूक करण्याची क्षमता
14/14