अशी आहे नवी 'टोयोटा इन्होवा'

Oct 7, 2013, 01:57 PM IST
टोयोटा किर्लोस्करनं नुकतीच इन्होवा कारचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय.
1/5

आता लाँच झालेल्या नव्या इन्होवाची किंमत १२.४५ लाख ते १५.०६ लाख दरम्यान आहे.
2/5

नव्या इन्होवामध्ये सात आणि आठ लोक बसू शकतील असं, युरो - ३ आणि युरो -४ मध्ये ऑप्शन आहेत.
3/5

नवीन इन्होवा अधिक आरामदायी, स्टायलिश असून तुमचं प्रेस्टिज सांभाळणारं इन्होवाचं डिझाईन आहे.
4/5

नवं फ्रंट बंपर, धुक्यातही दिसेल असे लॅम्प्स असे अनेक वैशिष्ट्य या नव्या इन्होवात दिसतात.
5/5