असा झाला सचिन 'भारतरत्न'!

Feb 4, 2014, 04:48 PM IST
राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
1/11

राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.

भारतरत्न प्रदान या सोहळ्याला अंजली तेंडुलकर आणि सचिनची मुलगी साराही उपस्थित होती.
2/11

विक्रमादित्य  सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
3/11

गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त स्वीकारलेला सचिन हा भारतरत्ननं गौरविण्यात आलेला पहिला खेळाडू आहे
4/11

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सचिन आणि प्रो. राव यांना गौरविण्यात आलं.
5/11

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सचिन आणि प्रो. राव यांना गौरविण्यात आलं.

राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
6/11

राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.

विक्रमादित्य  सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
7/11

या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते
8/11

या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सचिन आणि प्रो. राव यांना गौरविण्यात आलं.
9/11

राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला
10/11

राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
11/11