Assembly Election Results 2017

आजचे काही रम्यक दृश्य

Jul 22, 2013, 02:21 PM IST
सोमवारी दक्षिण कोरीयात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरातून फसलेली गाडी बाहेर काढताना काही जण
1/10

मध्य म्यानमारमध्ये एका बौद्ध सोहळ्यादरम्यान एका गाडीला आग लागल्यानंतर तिची पडताळणी करताना पोलीस
2/10

रोममधील फ्युमिसीनो आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पोप फ्रांसिस पॉंटीफ म्हणून पहिल्या परदेशी पिकनिकवर
3/10

नेपाळमधील काठमांडू येथील पशूपतीनाथतच्या मंदिराबाहेर श्रावणातील पहिल्या सोमवारी हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायीवर पाणी ओतून पूजा करताना हिंदू नेपाळी भक्त
4/10

न्यू झिलंडमध्ये ६.९ इतक्या तिव्रतेच्या झालेल्या भुकंपात नुकसान झालेले कंटेनर
5/10

ब्रुझेल्समध्ये मिलीटरी परेड दरम्यान बेल्जियम राजा फिलीप त्यांच्या राणी मॅथील्डसह
6/10

नुकत्याच श्रीनगरमध्ये झालेल्या हत्याकांड प्रकरणात भारतीय लष्करसेनेचे रक्षक बंद दरम्यान निषेध करताना
7/10

ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये फेडरल राजकीय पक्षातील सत्ताधारी गट बैठकीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केविन रुड, उप पंतप्रधान अॅंथनी अलबॅनेससह
8/10

अरीझमधील अपॅक जंक्शनमध्ये साचलेल्या पाण्यात गाडीत फसलेले दोघे
9/10

नॅशनल पार्क मॉन्टमध्ये १८ जूलैला सकाळी ३ वाजता हिमनदीवरील आकाशात आकाशगंगेचे अप्रतिम दृश्य
10/10