आजचे काही विशेष फोटो

Aug 23, 2013, 04:32 PM IST
कराचीमध्ये असणारे भारतीय  मच्छीमार आपल्या सुटकेची प्रतिक्षा करत आहेत.
1/14

थायलंडमधील पेट्रोलियम प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या बाहेर काही घोषना होत आहेत
2/14

अभिनेत्री अली लार्टर ही एका अन्न आणि वाइन उत्सवात सहभागी
3/14

मानिलामध्ये कॅथोलिक याजक एफ. आर. रॉबर्ट रेझ याचा निषेध करणारे समर्थक
4/14

जसलोक हॉस्पीटीलजवळ महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील आणि मुंबईचे कमिश्नर सत्यपाल सिंग हे गैंगरेप संदर्भात पत्रकारांशी  बोलतांना
5/14

नवी दिल्लीमध्ये इराकचे पंतप्रधान नौरी-अल-मालिकी आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग
6/14

दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये बस अपघातातील काही लोकांना बाहेर काढले
7/14

कोलंबियामध्ये लागलेल्या आगेमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करतांना पोलिस आधिकारी
8/14

अमेरीकेच्या किंग ऑफ माऊंटन स्पर्धेत भाग घेतलेले स्पर्धक
9/14

न्यू यॉर्कमधील एका सायराकस शहरात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे एका हॅनिंगर शाळेत बोलतांना
10/14

मॅर्डीडमध्ये झालेल्या सॉकर मॅचचा विजेता रॉल गॉनझालेझ व्लॅनको याला हवेत फेकतांना
11/14

सरकारी शाळेसाठी निधी मिळावा यासाठी केले अंदोलन
12/14

सरकारी शाळेसाठी निधी मिळावा यासाठी केले अंदोलन

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट टीमचा कप्तान माइकल क्लार्क
13/14

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट टीमचा कप्तान माइकल क्लार्क

यूएसए ऑलिम्पिक स्टेडियमवर विजेती झालेली फ्रान्सेना कोरोरी
14/14