आज दिवसभरात - ४ ऑक्टोबर

Oct 4, 2013, 07:40 PM IST
मिस युनिवर्स स्पर्धेसाठी म्यानमारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या ललना
1/17

तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर हैदराबादेत आनंद व्यक्त करताना काँग्रेसचे कार्यकर्ते.
2/17

सेरेना विल्यम्स चीन ओपन टेनिस स्पर्धेत विजय साजरा करताना...
3/17

कोलकता येथे गंगा नदीवर तर्पण करताना हिंदू भाविक.
4/17

पोप फ्रान्सिस वेव्ज...
5/17

पोप फ्रान्सिस वेव्ज...

कोरियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेड बुलचा ड्रायव्हर सबॅस्टियन वेट्टल फॅन्सला स्वाक्षरी देताना...
6/17

आपल्या शरिरावर पानाने लावून शाकाहाराची पुरस्कर्ती संस्था पेटाची कार्यकर्तीने चीनमध्ये प्रदर्शन केले.
7/17

चीन ओपनमध्ये एक शानदार फटका मारताना राफेल नदाल....
8/17

मिस युनिवर्स स्पर्धेसाठी म्यानमारचे प्रतिनिधित्व  मो सेट विन करणार आहे..
9/17

कंबोडियात रेड्याच्या शर्यतीत भाग घेतलेला खेळाडू....
10/17

नाया रिव्हेरा एका मॅगझीनच्या शोमध्ये
11/17

नाया रिव्हेरा एका मॅगझीनच्या शोमध्ये

डोनेट विथ किस कॅम्पेनमध्ये अभिनेत्री व्हेनेसा ह्युजेन्स....
12/17

अण्विक हत्यारांनी सज्ज असलेल्या विमानाना वाहून नेणारी अमेरिकन जहाज युएसएस जॉर्ज वॉशिंग्टन दक्षिण कोरियाच्या समुद्रात.
13/17

हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले.
14/17

ज्युलियन मूर हिला हॉलिवुड वॉक ऑफ फेममध्ये स्टार मिळाला...
15/17

नाजेरियाच्या लागोस विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेच कोसळलेल्या विमानाचा ढिगारा...
16/17

सेंट्रल लंडन सिनेमामध्ये स्पॅनिश अभिनेत्री पॅनेलोप क्रूज...
17/17