आठवड्यातले सर्वोत्कृष्ट ७ फोटो

Sep 2, 2013, 12:53 PM IST
स्पेनच्या जगप्रसिद्ध 'टोमॅटिना' फेस्टिव्हलमध्ये यथेच्छ मजा करणारी युवती...
1/7

ग्रेटर ओक्लाहोमा इथं मैदानी खेळात भाग घेऊन फ्री-स्टाईल मोटारक्रॉस स्टंट सादर करतांना गुराखी केनी बॅट्रम...
2/7

एक डच एएच-64 अपाचे हेलिकॉप्टर पोलंडमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई प्रदर्शन करतांना...
3/7

जर्मनीतल्या आतंरराष्ट्रीय डॉग आणि कॅट शोमध्ये एका रिमोट कंट्रोल कारमध्ये बसलेला कुत्रा...
4/7

'गोकुळाष्टमी'निमित्त श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेले हे चिमुकले...
5/7

कॅलिफ इथल्या योसेमाईट नॅशनल पार्कमध्ये वनवा पेटल्यामुळं, उठलेले धुराचे लोंढे...
6/7

कोलंबिया इथल्या बोगोटाजवळील सार्वजनिक इमारतीसमोर मुखवटा घातलेलं एक जोडपं...
7/7