आठवणीतले 'मन्ना डे'!

Oct 24, 2013, 09:30 AM IST
मन्ना डे यांचं खरं नाव प्रबोध चंद्र डे...
1/11

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुरस्कार स्वीकारतांना मन्ना डे...
2/11

मन्ना डे यांनी हिंदी आणि बंगाली भाषेत जास्तीत जास्त गाणी गायली... पण मराठीतही मन्ना डेंची काही गाजलेली गाणी आहेत...
3/11

उस्ताद अमन अली खान आणि उस्ताद अब्दुल रेहमान खान यांच्याकडून मन्ना डेंनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले...
4/11

'तमन्ना' चित्रपटात मन्ना डेंनी आपल्या करिअरचं पहिलं गाणं गायलं...
5/11

मन्ना डे 'दो बिघा जमीन' या चित्रपटात गायलेल्या गाण्यांनी देशासमोर आले...
6/11

'महापूजा' (१९५४) मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटापासून मन्ना डेंनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये एँट्री केली...
7/11

१९९२ नंतर मन्ना डेंनी हिंदी सिनेमांमध्ये गाणं बंद केलं... मात्र ते बंगाली सिनेमांसाठी गात राहिले...
8/11

मन्ना डेंचं अखेरचं हिंदी गाणं म्हणजे २००६ मध्ये रिलीज झालेल्या 'उमर' चित्रपटातलं 'दुनियावालो की नही कुछ भी खबर' हे गाणं... गायक सोनु निगम आणि कविता कृष्णमूर्तीसोबत मन्ना डेंनी गायलं...
9/11

मन्ना डेंच्या पत्नी सुलोचना कुमारन यांचं २०१२मध्ये कॅन्सरनं निधन झालं... त्यांना शुरोमा आणि सुमिता या दोन मुली आहेत...
10/11

11/11