'आयफा' पुरस्कार सोहळा...

Jul 7, 2013, 11:48 AM IST
अभिषेक बच्चनला बेस्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
1/13

अनुपम खेर यांना आंतरराष्ट्रीय सिनेमात भारतीय योगदान दिल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2/13

आयुष्यमान खुरानाला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कारकडून बॉलीवूडमधील दमदार पदार्पणासाठी पुरस्कार देण्यात आला.
3/13

आंतरराष्ट्रीय  भारतीय चित्रपट पुरस्कारात गौरी शिंदेला दिग्दर्शनातील नवा चेहरा म्हणून सन्मानित करण्यात आल.
4/13

विद्या बालनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
5/13

मकाउ येथील आंतरराष्ट्रीय  भारतीय चित्रपट पुरस्कारात प्रितम चक्रबोर्ती यांनाही सन्मानित करण्यात आलं.
6/13

अनुष्का शर्माने सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळवल्यानंतर असा जल्लोष साजरा केला.
7/13

दिपीका पदुकोणला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला.
8/13

आयफा पुरस्कारात शाहरुख खानलाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आल.
9/13

अनुराग बासू सर्वोत्कृष्ट दिग्दर्शाकाचा पुरस्कार घेताना
10/13

यामी गौतमला चित्रपट सृष्टीत दमदार पदार्पण केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.
11/13

अन्नू कपूर सर्वोत्कृष्ट सहकलाकार परस्कार मिळवल्यानंतर
12/13

सोनू निगम  सर्वोत्कृष्ट  पार्श्वगायनाचा पुरस्कार घेताना...
13/13