आय, मी और मैं...

Mar 4, 2013, 11:46 AM IST
आय, मी और मैं... दिग्दर्शक कपिल शर्मा या सिनेमाद्वारे आपल्या दिग्दर्शनाला करतोय सुरुवात.
1/8

ईशान सबरवाल या आत्मकेंद्री मुलाच्या भुमिकेतील जॉन अब्राहम आणि त्याच्या गर्लफ्रेंड अनुष्का लालच्या भूमिकेत चित्रांगदा सिंग
2/8

'ना जाने'  या सिनेमातील एका गाण्यावर थिरकताना प्राची देसाई आणि चित्रांगदा सिंग
3/8

जॉन अब्राहम, चित्रांगदा सिंग आणि प्राची देसाई प्रमुख भूमिकेत
4/8

जॉन अब्राहम आणि प्राची देसाईची एकत्रितपणे हा पहिलाच सिनेमा
5/8

१ मार्च २०१३ पासून झळकलाय मोठ्या पडद्यावर
6/8

आय, मी और मैं... मध्ये प्राची आणि चित्रांगदा शिकवणार जॉना धडा...
7/8

जॉन आणि चित्रांगदाची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय
8/8