उत्तरकाशीत पुराचे थैमान

Jun 18, 2013, 03:44 PM IST
उत्तर भारतातील उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडवलाय. पूर आणि दरडी कोसळल्याने ७३ लोकांचा बळी गेलाय. पुरात वेढलेले एक घर
1/8

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) उत्तराखंड राज्यात चमोली जिल्ह्यात भाविकांना एका सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यासाठी पोहोचेल.
2/8

उत्तराखंड - उत्तर भारतीय राज्यातील श्रीनगर जिल्ह्यात भागीरथी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेले ट्रक
3/8

उत्तराखंडमध्ये जमीन खचण्याचा  प्रकार पाहायला मिळाला.  हायवेवर अविरत पावसाने खचलेला रस्ता
4/8

उत्तरखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि नदीला आलेला पूर
5/8

उत्तरखंडमध्ये मुसळधार पावसाने हरीद्वार - मना राष्ट्रीय महामार्ग काही ठिकणी खचला. यावेळी कारची झालेली स्थिती
6/8

उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचा कहरच झालाय. या पावसाने नदीला आलेल्या पुरात सर्वकाही वाहून गेले.
7/8

उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचा कहरच झालाय. या पावसाने  एक बिल्डींग कोसळली. नदीला आलेल्या पुरात ती वाहून गेली.
8/8