एचटीसीचा बटरफ्लाय

Apr 10, 2013, 05:33 PM IST
एचटीसीचा बटरफ्लाय हा जगातील पहिला फूल एचडी फोन असून त्याची ५ इंचाची स्क्रिन आहे. याच्या फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याने तुम्ही तुम्ही प्रत्येक क्षण टीपू शकतात.
1/7

एचटीसीचा बटरफ्लाय या फोनमध्ये अत्यंत पावरफूल लेन्स आहे. तसेच याचा प्रोसेसर अत्यंत फास्ट असल्याने तुम्हांला फास्ट मोबाइल एक्सप्रीरिएन्स मिळतो.
2/7

यात तुम्हांला फूल एचडी मनोरंजनाचा लाभ मिळतो. यात तुम्ही तुमचे आवडीचे शोज, मूव्ही, फोटो आणि इतर गोष्टी एचडी क्वालिटीमध्ये पाहू शकतात.
3/7

याची अरुंद स्क्रिन जास्तीत जास्त व्यक्तींचा फोटो घेऊ शकते.
4/7

एचटीसीचा बटरफ्लाय तुम्हांला साऊंडच्या बाबतीतही भन्नाट अनुभव देतो. त्यातील सुस्पष्ट आवाज आणि आवाजाचा बारीकसारीक तपशील आपण ऐकू शकतो.
5/7

हा फोन हातळण्यास अत्यंत सोईस्कर आहे. याची हात स्थिरावण्याचे तंत्रज्ञान एक वेगळाच अनुभव देतो....
6/7

याचा प्रोसेसर तुम्हांला वेबसर्चसाठीही खूप मदत करतो. तसेच इंटरनेटवरील एचडी क्वालिटीचे व्हिडिओ तसेच टीव्ही शो पाहण्यासाठी उत्तम आहे.
7/7