एचटीसी फर्स्ट - फेसबूक फोन...

Apr 9, 2013, 11:23 AM IST
एचटीसी फर्स्ट - होमपेजवर तुम्हाला फेसबूक मिळणार असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपासून कसे काय दूर जाऊ शकाल? होय या मोबाईलमध्ये होमपेजवर तुम्ही तुमच्या मित्रांचं स्टेटस् अपडेट आणि फोटो पाहू शकाल.
1/6

कव्हर फीडमुळे तुम्हाला 'लाईव्ह फेसबूक होम स्ट्रीम' दिसू शकेल...
2/6

फोटो किंवा पोस्टला 'लाईक' करण्यासाठी डबल टॅप... मग, सहजगत्या तुमचं स्टेटस अपडेट करा कमेन्टस् करा...
3/6

फक्त तुम्हाला तुमच्या फोनला हलवायचंय आणि फेसबूक तुमच्यासमोर हजर...
4/6

चॅट हेडस् - कधीही चॅटींग करा... मल्टिटास्कींगचा ऑप्शन तुम्हाला इथं मिळतो.
5/6

तुमचे सगळे आवडते अॅप्स तुम्हाला एप्स लॉन्चरवर एकाच ठिकाणी मिळू शकतील.
6/6