'औरंगजेब' चित्रपटातील काही क्षण...

May 8, 2013, 12:05 PM IST
सलमान आगा यांची मुलगी साशा आगा ही 'औरंगजेब' चित्रपटातून दिसणार आहे अर्जुन कपूरसोबत...
1/10

या चित्रपटात अर्जुन कपूरनं डबल रोल केलाय.
2/10

अर्जुन आणि साशा
3/10

अर्जुन आणि साशा

यापूर्वी अय्या चित्रपटात दिसलेला दक्षिणेकडील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हादेखील या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
4/10

ऋषी कपूर यांनी या चित्रपटात एका पोलिसाची भूमिका पार पाडलीय
5/10

पृथ्वीराज आणि ऋषी कपूर देणार गु्न्हेगारीला टक्कर
6/10

यशवर्धनच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ...
7/10

यशवर्धनच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ...

यशराज फिल्म बॅनरखाली हा चित्रपट झालाय.. तसं पाहिलं तर अर्जुनचा यशराजसोबत हा दुसरा चित्रपट असेल.
8/10

१७ मे २०१३ रोजी हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे
9/10

अर्जुन आणि साशाची ऑन स्क्रिन केमिस्ट्री चांगलीच जुळून आलीय
10/10