कला जगताची सफर

Nov 2, 2012, 01:08 PM IST
ऐश्वर्या रायचा फ्रेच पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्यावेळी आराध्या बच्चनने कॅमेराला दिलेला क्युट लूक
1/6

ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन हे फ्रेंच पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते तो क्षण
2/6

गायिका मिरांडा लाम्बेर्ट हिला यंदाचा सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
3/6

फ्रान्सचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ऐश्वर्या रायला देण्यात आला. यावेळी आपला वाढदिवसाचा केकही तीने कापला. यावेळी अभिषेक आणि अमिताभ बच्चन उपस्थित होते.
4/6

एका म्युझिक पुरस्कार सोहळ्यात केली पिकर
5/6

एका म्युझिक पुरस्कार सोहळ्यात केली पिकर

लॉरा केप्लर म्युझिक अॅवॉर्ड सोहळ्यात
6/6

लॉरा केप्लर म्युझिक अॅवॉर्ड सोहळ्यात