कल्लाबाजी

Dec 4, 2012, 05:27 PM IST
लॉस एंजिल्समधील नोकिया थिएटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कॅडाल जेनर आणि केली जेनर उपस्थित होत्या
1/10

एका म्युझिअमला अभिनेत्री डिना क्रुजर हिने भेट दिली.
2/10

न्यू यॉर्कमधील एका कार्यक्रमात अभिनेत्री डायना अग्रॉन हिने हजेरी लावली होती.
3/10

गो क्यू या भारतीय मॅगझीनच्या मुखपृष्ठावर प्रियंका चोपडा.
4/10

चीनमधील एका मालिकेच्या शुटिंग दरम्यान चीनची अभिनेत्री सुन ली आणि अभिनेता चेन जियान.
5/10

न्यू यॉर्कमध्ये एनी डे नाऊ या चित्रपटाच्या प्रिमिअरला अभिनेत्री अनास्टासिया गानियास हिने हजेरी लावली.
6/10

एफएचएम मॅगझीनच्या कव्हरपेजवर आदिती राव हिने असी सेक्सी पोझ दिली.
7/10

धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने ट्विटरवर आपला असा फोटो पोस्ट केला.
8/10

न्यू यॉर्कमध्ये मेकअप किटचे लॉन्चिंग करताना अभिनेत्री अल्मे
9/10

डीप ब्ल्यू सी या चित्रपटाचा फर्स्ट लूक
10/10

डीप ब्ल्यू सी या चित्रपटाचा फर्स्ट लूक

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close