काँग्रेसचे शक्ति प्रदर्शन

Nov 5, 2012, 06:51 AM IST
नवी दिल्ली येथे काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांचे असे स्वागत केले सोबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
1/14

काँग्रेसने जोरदार शक्ति प्रदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांनी सोनिया गांधी यांना असा पाठिंबा दर्शविला
2/14

काँग्रेस मेळाव्याच्यावेळी सोनिया आणि राहुल गांधी
3/14

पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
4/14

काँग्रेस मेळाव्याच्यावेळी कार्यकर्त्यांना आणि उपस्थित जनसमुदायाला हात दाखविताना पंतप्रधान मनमोहन सिगं, सोनिया गांधी आणि राहुल
5/14

काँग्रेस महारॅलीच्यावेळी उपस्थित राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी
6/14

काँग्रेस महारॅलीच्यावेळी काँग्रेस समर्थकांमध्ये असा उत्साह दिसून आला.
7/14

काँग्रेस महारॅलीच्यावेळी ठिकठिकाणी सोनिया गांधी यांची पोस्टर लावण्यात आली होती.
8/14

काँग्रस महारॅलीच्यावेळी सोनिया गांधी यांचे स्वागत करताना पंतप्रधान मनमोहन सिंग
9/14

काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अध्यक्षा सोनिया गांधी
10/14

दिल्लीतील रामलीला मैदानावर जमलेला जनमुदाय
11/14

दिल्लीतील रामलीला मैदानावर जमलेला जनमुदाय

महारॅलीच्यानंतर कार्यकर्ते सोनिया गांधी यांचे पोस्टर नेण्यासाठी प्रयत्न करताना
12/14

काँग्रेसचे जोरदार शक्ति प्रदर्शन
13/14

काँग्रेसचे जोरदार शक्ति प्रदर्शन

काँग्रेस महारॅलीच्यावेळी काँग्रेस समर्थक एकत्र आले असताना
14/14