काय चाललंय या जगात?

Oct 14, 2012, 02:43 PM IST
स्पेनचा दाणी पेड्रोसा यांने  विजयानंतर अशी ट्रॉफी उंचावून आनंद व्यक्त केला. टोकीयो येथे मोटो जीपी ग्रॅंड प्रिक्स स्पर्धा पार पडल्या.
1/8

अमेरिकेच्या नौसेनेने अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीचे प्रात्यक्षिक घेतले.
2/8

आंदोलनकर्त्यांनी माद्रितमध्ये स्पेनचा हस्तक्षेप वाढल्याने निदर्शने करून निषेध व्यक्त केला. यावेळी घोषणा दिल्या.
3/8

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा विमानतळावर आले असताना चिमुरड्याने असे स्वागत केले.
4/8

आगरा येथे आगीत दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शोकाकुल कुटुंब.
5/8

आफ्रिकन राष्ट्रीय कप क्वालीफाय मॅचच्यावेळी सेनेगलमध्ये पारंपरिक वेश परीधान केलेली व्यक्ती.
6/8

दिल्ली डेयरडेविल्सच्या गोलंदाज इरफान पठानने कोलकाता नाईटचा फलंदाज गौतम गंभीरला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना.
7/8

ब्राझिल येथे झालेल्या मार्शल आर्ट (कुस्ती) मधील एक क्षण.
8/8