काय सुरू आहे शो बिझमध्ये

Oct 30, 2012, 04:35 PM IST
एफ वन रेसला सुरूवात होण्यापूर्वी गायक शान, सोनाक्षी सिन्हा,अजय देवगण यांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
1/11

'चक्रव्यूह' चित्रपटाच्या यशाची पार्टी साजरी करताना प्रकाश झा, अंजली पाटील आणि अर्जुन रामपाल.
2/11

'ज्वेलरी स्टोर'च्या लॉन्चवेळी दिसली गुल पनाग.
3/11

मुंबईत घेतलेल्या प्रेस कॉनफरन्समध्ये 'जब तक है जान' चित्रपटाचं प्रमोशन करताना अनुष्का शर्मा, शाहरूख खान, आणि कतरिना कैफ. -सौजन्य पिकव्हिला
4/11

फेमिना मासिकाच्या(हिंदी) मुखपृष्ठावरील  'दीपिका पादुकोण'चा आकर्षित फोटो.
5/11

लॉस एंजलिस मधील एल कॅपिटन थिएटरमध्ये 'रेक इट राल्फ' च्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये दिसली सराहा सिल्वरमन.
6/11

लॉस एंजलिसमधील द आर्कलाइटमध्ये 'द डिटेल्स'च्या प्रीमिअर शोला अभिनेत्री कॅरी वॉशिंग्टनने हजेरी लावली होती.
7/11

लंडनमधील लिसेस्टर स्क्वेअरमध्ये आगामी चित्रपट 'फोरर्थ इन्स्टॉलमेंट ऑफ ट्वायलाईट'चं फोटोशूट करताना अभिनेत्री निकी रिड
8/11

विन्टर 2013 कलेक्शन सौ पोलो फॅशन विकमधील रोबोसारखी दिसणारी मॉडेल.
9/11

नॅशव्हिलमध्ये ६ जून २०१२ रोजी सीएमटी म्युझिक अवोर्ड शोमध्ये परफॉम करताना इरॅक चर्च.
10/11

फॅनला ऑटोग्राफ देताना ब्रिटीश अभिनेत्री  हॅरिस
11/11