Assembly Election Results 2017

काय सुरू आहे शो बिझमध्ये

Sep 16, 2013, 07:19 PM IST
बेशरम चित्रपटात रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर आणि आई नीतू सिंग सोबत काम केले. या चित्रपटात पल्लवी शारदा मुख्य भूमिकेत आहे.
1/6

मल्लिका शेरावत आपल्या आगमी चित्रपटाची शुटींग उदयपूर येथे करीत आहे. यावेळी जगमंदीरासमोर मल्लिकाने दिलेली ही पोझ.
2/6

अमिषा पटेलच्या घरचा गणपती
3/6

अमिषा पटेलच्या घरचा गणपती

रामलीला या चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाचे पॅशनेट पोस्टर
4/6

अंघोळीनंतर तयारी करताना वीणा मलिक
5/6

अंघोळीनंतर तयारी करताना वीणा मलिक

रामलीला या चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाचे दृश्य
6/6