कास पठार, सातारा

Sep 25, 2013, 08:23 AM IST
'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे'... असंच कास पठाराचं हे रुप
1/7

काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात.
2/7

कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आलंय.
3/7

केवळ १०-१५ दिवसांच्या काळात पठारावर ही फुलं फुललेली आढळतात.
4/7

कास पठारावर दीडशेपेक्षा जास्त फुलांच्या जाती या काळात आढळतात.
5/7

पावसाळ्यात, विशेषतः ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पठारावर रंगीबेरंगी फुलं पाहायला मिळतात.
6/7

साताऱ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगररांगेवर वसलेलं कास पठार... महाराष्ट्राची 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'
7/7