कुडाळ : १८ कोऱ्या बाईक जाळल्या

Oct 10, 2013, 10:29 AM IST
बाईक दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर शोरुममध्ये आणण्यात आल्या होत्या. मात्र, शोरूममधील बाईक जाळल्या.
1/4

 उद्यमनगर भागात होंडा कंपनीचे शोरुममध्ये आहे. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शोरूममधील बाईक पेटवून दिल्या आहेत.
2/4

बाईक दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर शोरुममध्ये आणण्यात आल्या होत्या. उद्यमनगर भागात होंडा कंपनीचे शोरुममध्ये आहे.
3/4

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात होंडा शोरुममधील १८ नव्या बाईक अज्ञाताने जाळल्यात.
4/4