कुर्ल्यात मालगाडी घसरली

Aug 28, 2013, 03:19 PM IST
 कुर्ल्याजवळ रूळावरून मालगाडीचे तीन डबे घसरलेत आणि रेल्वे सेवा ठप्प पडली होती.
1/4

 कुर्ल्याजवळ रूळावरून मालगाडीचे तीन डबे घसरल्याने प्रवाशांचे हाल झालेत
2/4

 कुर्ल्याजवळ रूळावरून मालगाडीचे तीन डबे घसरल्याने, हार्बर लाइनवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.
3/4

हार्बर मार्गावर मालगाडी घसल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
4/4