कोकणला पावसाचा तडाखा

Jul 3, 2013, 05:23 PM IST
रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता. पुराने घराची उंची गाठली
1/14

रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने अनेकांनी धास्ती घेतली तर अनेक गावांचा संपर्क तुटला
2/14

रत्नागिरीतील चांदेराई येथील पूरपरिस्थिती
3/14

चिपळूण येथे बाजारपेठेत भरलेले वाशिष्ठी नदीचे पाणी
4/14

कोकणात पुराची धास्ती
5/14

कोकणात पुराची धास्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरपरिस्थिती
6/14

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरपरिस्थिती

पुराचे पाणी घुसल्याने राजापूर बाजारपेठ पाण्याखाली
7/14

राजापुरमध्ये अर्जुना नदीचे पाणी नगरपरिषदेमध्ये शिरले
8/14

कोकणात मुसळधार पावसाचा फटाक मुंबई-गोवा महामार्गाला बसला. आरवलीनजीक खचलेला मार्ग
9/14

रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता. एका नदीला आलेला पूर
10/14

पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकणी अशी परिस्थिती होती.
11/14

रत्नागिरीत पुराच्या पाण्याने पुलावरील रस्त्याच वाहून गेला.
12/14

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकणी पडझड झाली आहे. रत्नागिरीत कोसळलेला चिरेबंदी तट
13/14

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील अर्जुना नदीचे पाणी बाजारपेठेत घुसलेय
14/14