कोकणातील शाही विवाह

Feb 14, 2013, 03:51 PM IST
राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा कोकणातील चिपळुणात पार पडला. या विवाहासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ,  मधुकरराव पिचड, हसन मुश्रीफ उपस्थित होते
1/8

भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी खास उद्योग मंत्री नारायण राणे कुटुंबासह उपस्थित होते
2/8

 भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी भाजपचे नेते उपस्थित होते. यात माजी अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुंनगंटीवार यांचा समावेश होता
3/8

 भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी जयंत पाटील, सतेज पाटील हे मंत्री उपस्थित होते
4/8

राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा झाला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उद्यागेमंत्री नारायण राणे उपस्थित होते.
5/8

राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहाच्यावेळी भास्कर जाधव आणि पत्नी
6/8

राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला महाल
7/8

राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी उभारण्यात आलेला मंडप
8/8