गंगा-युमना कोपल्या

Jun 19, 2013, 05:49 PM IST
उत्तराखंडमध्ये गंगामाई कोपल्याने शासकीय विश्रामगृह असे पुरात वाहून गेले.
1/14

उत्तराखंडमध्ये पुराने हाहाकार उडवलाय. पुरातच्या तडाख्यात सापडलेली बस
2/14

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एका महिलेला ढीगाऱ्यातून बाहेर काढता लष्कराचा जवान
3/14

गंगा-युमना नदीला आलेल्या पुरात शिवशंभोही सुटले नाहीत.
4/14

केदारनाथ येथे पुराच्यात तडाख्यात सापडलेली घरे.
5/14

नवी दिल्लीतील एक घर यमुना नदीला आलेल्या पुरात असे वेढले गेले.
6/14

डेहराडून येथे मुसळधार पावसाने हाहाकार उडवलाय. पुरात वेढलेले एक घर
7/14

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) उत्तराखंड राज्यात चमोली जिल्ह्यात भाविकांना एका सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यासाठी पोहोचेल.
8/14

उत्तराखंड - उत्तर भारतीय राज्यातील श्रीनगर जिल्ह्यात भागीरथी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेले ट्रक
9/14

उत्तराखंडमध्ये जमीन खचण्याचा प्रकार पाहायला मिळाला. हायवेवर अविरत पावसाने खचलेला रस्ता
10/14

उत्तरखंडमध्ये बद्रिनाथ महामार्गावर आलेले पुराचे पाणी.
11/14

उत्तरखंडमध्ये मुसळधार पावसाने हरीद्वार - मना राष्ट्रीय महामार्ग काही ठिकणी खचला. यावेळी कारची झालेली स्थिती
12/14

उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचा कहरच झालाय. या पावसाने नदीला आलेल्या पुरात बुलडोझर आणि ट्रक वाहून गेले.
13/14

उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचा कहरच झालाय. या पावसाने येथील इमारत अशी कोसळली.
14/14