गुडबाय सचिन...

Dec 23, 2012, 01:03 PM IST
२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर ताज हॉटेलमध्ये झालेल्या फोटोशूटमध्ये गेट वे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने असा फोटो काढला.
1/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर राज्यपाल बंगल्यात झालेल्या विशेष सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
2/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर पत्नी अंजली तेंडुलकरसोबत राज्यपाल बंगल्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
3/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर पत्नी अंजली तेंडुलकरसोबत राज्यपाल बंगल्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर ताज हॉटेलमध्ये झालेल्या फोटोशूटमध्ये गेट वे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने असा फोटो काढला.
4/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या सर्वात मोठ्या चाहता सुधीर कुमार गौतम याच्यासह विश्वचषकासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फोटो काढला.
5/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या परिवारासह आनंद व्यक्त करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
6/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सहकाऱ्यांसह जल्लोष करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
7/25

२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी मास्टर ब्लास्टरला असे खांद्यावर उचलले होते.
8/25

२०११ च्या विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर
9/25

कसोटी सामन्यात ५० वे शतक साजरा केल्यानंतर आनंद व्यक्त करताना सचिन तेंडुलकर. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली.
10/25

कसोटी सामन्यात ५० वे शतक साजरा केल्यानंतर देवाचे आभार मानता सचिन तेंडुलकर. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली.
11/25

12/25

सेच्युरीयनमध्ये ५० वे शतक झळकावण्यापूर्वी अधूक प्रकाशामुळे मैदानातून बाहेर जाताना सचिन
13/25

14/25

सचिन तेंडुलकर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामान्यात फटका मारताना
15/25

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सचिन
16/25

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सचिन

ग्वालियर येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी शतकवीर सचिन फटका मारताना
17/25

ग्वालियर येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी सेंच्युरी केल्यानंतरचे सचिन
18/25

ग्वालियर येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी सेंच्युरी केल्यानंतरचे सचिनचे अभिवादन
19/25

मास्टर ब्लास्टर सचिनचा  वन-डे क्रिकेटला अलविदा.....
20/25

देवाचे आभार....सचिन शतकी खेळीनंतर नेहमी आकाशाकडे बघतो
21/25

आणि सचिनचे स्वप्न पूर्ण..विश्वचषकासह सचिन
22/25

आणि सचिनचे स्वप्न पूर्ण..विश्वचषकासह सचिन

सचिन तेंडुलकरचा गौरव
23/25

सचिन तेंडुलकरचा गौरव

सचिन तेंडुलकर स्टाइल
24/25

सचिन तेंडुलकर स्टाइल

सचिनचे चाहते....
25/25

सचिनचे चाहते....