घडामोडींचा वेध

Aug 21, 2013, 04:15 PM IST
चीनमध्ये भूत महोत्सव...  पूर्वजांची पुजा करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येता. एका मंदिरात आलेली व्यक्ती.
1/14

इंडोनेशियातील पश्चिम जावा येथे दुर्घटनाग्रस्त बस.
2/14

साधना साप्ताहिकाचे संपादक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना लोक
3/14

नेपाळमध्ये हिंदूंचा पवित्र धागा महोत्सव....एक नेपाळी हिंदू काठमांडू येथे पशुपती मंदिर जवळील बागमती नदी प्रार्थना करताना.
4/14

जनावरांच्या कातडीचा कपड्यांसाठी वापर करू नये, यासाठी ऑस्ट्रेलियातील काही तरूणींनी आपले कपडे काढून असा विरोध दर्शविला.
5/14

उत्तर पूर्व तैवान येथे वादळ आल्याने या वादळाने आलेली उंच लाट
6/14

इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेताना शिनावात्रा.
7/14

जर्मनीतील बर्लिन येथे एका कार्यक्रमात आलेली ब्रिटिश अभिनेत्री लिली कोलिन्स मीडियाला पोझ देताना.
8/14

अमेरिकेचे अध्यक्ष बराक व्हाईट हाऊसमध्ये...
9/14

ब्रिटिश अदकारा लॉरा व्हटमोर एका प्रीमियर शोसाठी  मध्यवर्ती लंडन सिनेमामध्ये आली असताना
10/14

डेन्मार्कमध्ये कोपनहेगन येथील रशियन दुतावासासमोर पोस्टरधारक युवक
11/14

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेताना. पाकिस्तानच्या लाहोरमधील ग्रामीण भागातील एक दृश्य
12/14

इजिप्त येथे राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांच्या समर्थनात पाकिस्तानात पाकिस्तानी धार्मिक पार्टीचे  समर्थक रॅली काढताना
13/14

लेबेनॉन येथील बैरूत येथे झालेल्या स्फोट. ही स्फोट एका अतिरेकी संघटनेने घडवून आणला.
14/14