जगभरातील घडामोडी

Jun 21, 2013, 09:40 AM IST
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय
1/22

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय

फ्रेंच ए्र फोर्सचं राफेल जेटफायटर
2/22

फ्रेंच ए्र फोर्सचं राफेल जेटफायटर

फूटबॉल चॅम्पियन डेव्हिड बेकहॅम शांघायमध्ये
3/22

फूटबॉल चॅम्पियन डेव्हिड बेकहॅम शांघायमध्ये

तैवानची वी लिन हिची खास वेशभुषा
4/22

तैवानची वी लिन हिची खास वेशभुषा

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
5/22

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

अ वेडिंग इन्व्हिटेशन या सिनेमाचं प्रमोशन करताना अभिनेत्री बाई बाई हे आणि अभिनेता एडी पेंग
6/22

अ वेडिंग इन्व्हिटेशन या सिनेमाचं प्रमोशन करताना अभिनेत्री बाई बाई हे आणि अभिनेता एडी पेंग

श्रीलंकेवर भारताचा विजय
7/22

श्रीलंकेवर भारताचा विजय

सिरीयामधील बंड
8/22

सिरीयामधील बंड

फिलिपिन्समध्ये कंपनीतील माल बाहेर नेण्यास होत असलेला विरोध
9/22

फिलिपिन्समध्ये कंपनीतील माल बाहेर नेण्यास होत असलेला विरोध

यमुना नदीच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे दिल्लीतला प्रवास अशा प्रकारे पाण्यात होऊ लागला
10/22

यमुना नदीच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे दिल्लीतला प्रवास अशा प्रकारे पाण्यात होऊ लागला

बराक ओबामा सहकुटुंब सहपरिवार
11/22

बराक ओबामा सहकुटुंब सहपरिवार

क्वालालंपूरमधील फॅशन शोमधील एक मॉडेल
12/22

क्वालालंपूरमधील फॅशन शोमधील एक मॉडेल

बांग्लादेशातील कापड गिरणीतील १८ वर्षीय कामगार
13/22

बांग्लादेशातील कापड गिरणीतील १८ वर्षीय कामगार

फिलिपिनो सदस्य तेल कंपन्यांचं स्लोगन जाळताना
14/22

फिलिपिनो सदस्य तेल कंपन्यांचं स्लोगन जाळताना

अभिनेत्री डॅनियल पॅनाबेकर
15/22

अभिनेत्री डॅनियल पॅनाबेकर

चीनचे अंतराळवीर
16/22

चीनचे अंतराळवीर

मिशेल ओबामा जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मेर्केल यांच्यासोबत वार्तालाप करताना
17/22

मिशेल ओबामा जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मेर्केल यांच्यासोबत वार्तालाप करताना

नवी दिल्लीतल पूरसदृश परिस्थिती
18/22

नवी दिल्लीतल पूरसदृश परिस्थिती

वणवा
19/22

वणवा

अभिनेत्री इस्ला फिशर
20/22

अभिनेत्री इस्ला फिशर

फॅनी निगुएशिया इटली आणि जपानमधील सॉकर सामना सुरू होण्याची वाट पाहाताना
21/22

फॅनी निगुएशिया इटली आणि जपानमधील सॉकर सामना सुरू होण्याची वाट पाहाताना

पेन्शनसाठी सुरू असणारं नॅशनल एल्डर्ली युनिटचं आंदोलन रोखताना पोलीस
22/22

पेन्शनसाठी सुरू असणारं नॅशनल एल्डर्ली युनिटचं आंदोलन रोखताना पोलीस

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close