जगभरात काय चाललंय

Apr 28, 2013, 03:50 PM IST
वाघा बॉर्डवरून पाकिस्तानमध्ये प्रवेश करणारे पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीत याचे कुटुंबीय.
1/8

बांग्लादेशची राजधारी ढाक्यात बिल्डिंग कोसळून अपघात झारा. यावेळी कोसळलेल्या बिल्डिंगमधून पाहता नागरिक.
2/8

जपानचा राजकुमार नारूहितो आणि राजकुमारी मसोको. उपचारासाठी परदेशी गेलेले असताना नेदरलॅंड विमातळावर दोघे.
3/8

टोकीओतील समलैंगिक इंद्रधनुष सप्ताह समारोपातील एक क्षण
4/8

एक पाकिस्तानी मॉडेल लाहोर फॅशन वीक  डिजाइनर आयशा
5/8

वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात अमेरिकेची प्रथम महिला मिशेल ओबामा आणि हास्य कलाकार कोनन ओ ब्रायन
6/8

व्हाईट हाउसमध्ये असोसिएशन डिनरच्यावेळी मायकल डगलस
7/8

भारतातील आग्रा परिसर आणि ताज महालमध्ये सुरक्षा रक्षकांकडून स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तपासणी
8/8