जगातलं सर्वात उंच हॉटेल...

Apr 4, 2013, 09:05 AM IST
जे डब्ल्यू मॅरिएट  मार्क्वेस दुबई हे जगातील सर्वात उंच हॉटेल ठरलंय... याची उंची आहे तब्बल ३५५ मीटर (१,१६५ फूट)
1/13

दुबईत वास्तव्यास असलेले मराठी वास्तुविशारद अशोक कोरगावकर यांनी केलं हॉटेलचं आरेखन आणि उभारणी
2/13

'जे डब्ल्यू मॅरिएट मार्क्युअस दुबई' ट्विन टॉवर आहे
3/13

'जे डब्ल्यू मॅरिएट  मार्क्वेस दुबई'चा उद्घाटना सोहळा ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पार पडला
4/13

एकाच हॉटेलमध्ये १४ खाद्य आणि पेय दुकानं आहे, एक व्यापार केंद्र, सभा-संमेलन हॉल, बैठकीच्या जागा आणि बकेट हॉलचा समावेश आहे
5/13

स्पा, हेल्थ कल्ब, रिटेल आऊटलेटस, स्विमींग पूल आणि जिम्नॅशिअमचाही समावेश आहे
6/13

द एमिरेटस् ग्रुपचा हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प
7/13

२००५ साली दुबई्च्या अरेबियन ट्रॅव्हल मार्केटमध्ये या ट्विट टॉवरच्या डिझाईनचं लॉन्चिंग पार पडलं होतं.
8/13

गिनेस बुकतर्फे अलिकडेच कोरगावकर व जेडब्ल्यू मेरीयॉट मार्क्वेसचे जनरल मॅनेजर रुपर्चेट क्वाईटस् यांना जगातील उंच हॉटेल म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डस्मध्ये समावेश करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले
9/13

ही भव्य इमारत बांधण्यासाठी एड १.८ बिलियन डॉलर इतका खर्च आला होता.
10/13

२००६ साली कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करण्यात आलं होतं.
11/13

ट्विन टॉवरच्या प्रत्येक इमारतीत ८०४ रुम्स आहेत
12/13

ट्विन टॉवरच्या प्रत्येक इमारतीत ८०४ रुम्स आहेत

फोटो कर्टसी : जे डब्ल्यू मॅरिएॉ मार्क्युअस दुबई
13/13