जे डब्ल्यू मॅरिएट मार्क्वेस दुबई हे जगातील सर्वात उंच हॉटेल ठरलंय... याची उंची आहे तब्बल ३५५ मीटर (१,१६५ फूट)
2/13
दुबईत वास्तव्यास असलेले मराठी वास्तुविशारद अशोक कोरगावकर यांनी केलं हॉटेलचं आरेखन आणि उभारणी
3/13
'जे डब्ल्यू मॅरिएट मार्क्युअस दुबई' ट्विन टॉवर आहे
4/13
'जे डब्ल्यू मॅरिएट मार्क्वेस दुबई'चा उद्घाटना सोहळा ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पार पडला
5/13
एकाच हॉटेलमध्ये १४ खाद्य आणि पेय दुकानं आहे, एक व्यापार केंद्र, सभा-संमेलन हॉल, बैठकीच्या जागा आणि बकेट हॉलचा समावेश आहे
6/13
स्पा, हेल्थ कल्ब, रिटेल आऊटलेटस, स्विमींग पूल आणि जिम्नॅशिअमचाही समावेश आहे
7/13
द एमिरेटस् ग्रुपचा हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प
8/13
२००५ साली दुबई्च्या अरेबियन ट्रॅव्हल मार्केटमध्ये या ट्विट टॉवरच्या डिझाईनचं लॉन्चिंग पार पडलं होतं.
9/13
गिनेस बुकतर्फे अलिकडेच कोरगावकर व जेडब्ल्यू मेरीयॉट मार्क्वेसचे जनरल मॅनेजर रुपर्चेट क्वाईटस् यांना जगातील उंच हॉटेल म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डस्मध्ये समावेश करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले
10/13
ही भव्य इमारत बांधण्यासाठी एड १.८ बिलियन डॉलर इतका खर्च आला होता.
11/13
२००६ साली कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करण्यात आलं होतं.