जगातील घडमोडी

Nov 5, 2012, 06:49 AM IST
हार्बिन बर्फ  महोत्सवाच्यावेळी करण्यात आलेली आकर्षक आतिशबाज़ी
1/10

तुर्कस्तानमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून घेतला आहे. तुर्कीमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
2/10

एटीपी ओपन टेनिस टुर्नामेंटच्यावेळी रॉडर फेडरर एक फटका मारताना
3/10

कोलकातामध्ये एका उत्साहाच्या निमित्ताने भोजन तयार करताना यात्री
4/10

गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना गंड घालणाऱ्या सिटी बॅंकेच्या व्यवस्थापकाला अटक केली.
5/10

पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ राजा गिलानी, गृहमंत्री रेहमान मलिक यांनी पंजाबप्रांतात जावून सलमान तासीर यांचे अंत्यदर्शन घेतले
6/10

स्पेनचे पंतप्रधान जोस लुईस आणि चीनचे उपपंतप्रधान ली केक्युइंग यांचा माद्रीतमध्ये भेट झाली. यावेळी हस्तांदोलन करताना
7/10

अमिताभ  बच्चन यांने गोव्यात समुद्र स्पीडबोटीचा आनंद लुटताना
8/10

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष बरोक ओबामा,पत्नी मिशेल आणि मुली मीलास सशा
9/10

दक्षिण कोरियात वारफेयर बलोसाठी अर्ध नग्न अधिकारी याणि  सर्दिचा अभ्यास करण्यासाठी बर्फाचा वापर करताना
10/10