जगातील घडामोडींवर एक नजर

Oct 5, 2013, 11:48 AM IST
दक्षिण डाकोटात एका वाहनचालकाने वेगाने गाडी चालविल्यामुळे अपघात घडून महामार्ग बंद!
1/8

अर्जेंटिना इथे झालेल्या फाऊस- द- बसीन शोचे छायाचित्र
2/8

जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड स्पर्धेत कौशल्य दाखवतांना जपानी खेळाड्
3/8

५ व्या वार्षिक महिला कार्यक्रमात उपस्थित अभिनेत्री हॅना सिमॉन
4/8

पोप फ्रान्सिस यांचा इटली सोडतांनाचा फोटो
5/8

वॉशिंग्टनला अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि उपाध्यक्ष जोसेफ बायडेन, व्हाइट हाऊस जवळील  हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतांना!
6/8

बंदी असलेल्या एका सांप्रदायिक गटाच्या समर्थकांच्या मोर्चाचे इस्लामाबादेतील फोटो
7/8

मानवी वापरासाठी डुकरांच्या कत्तली विरोधात निषेध करणाऱ्या काराकासमधील दोन व्यक्ती
8/8