जगातील प्रसिद्ध कंपन्या

Aug 11, 2013, 04:57 PM IST
स्टीव्ह जॉब्स द्वारे स्थापित अॅपल कंपनीचे उत्पादने : आय फोन, आय पॅड, आय पॉड इत्यादी
1/10

आज सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या गुगल शोध कंपनीने १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी बिन याची स्थापना केली होती ते आज खूप प्रसिदध आहे
2/10

अॅमेझोन डॉट कॉम हा जगातील ऑनलाइन किरकोळ विक्रेता आहे. फॉच्र्युन नुसार, तो जगातील ३ री सर्वात लोकप्रिय कंपनी आहे.
3/10

कार्बोनेटेड थंड पेय असणारी कंपनी जी आता ४ थ्या स्थानावर आहे. या कंपनीची स्थापना १९८८ मध्ये झाली आहे.
4/10

स्टारब्यूक ही जगातील सर्वात मोठी कॉफीहाऊस कंपनी आहे. आतापर्यत या कंपनीचे ६२ देशांमध्ये २०,८९१ दुकान आहेत. फॉच्र्युन नुसार जगातील प्रसिद्ध कंपनी असून पाचव्या स्तरावर आहे.
5/10

सहाव्या क्रमांकावर असणारी आंतरराष्ट्रीय व्यापार मशीन महामंडळ ही  प्रसिद्ध कंपनी
6/10

जगातील कमी किंमत असलेली टेक्सास एअरलाईन ही कंपनी सातव्या क्रमांकावर आहे.
7/10

जगात आठव्या क्रमांकावर असणारी अमेरिकन मल्टीनॅशन्ल कंपनीचे सीईओ वॉरन बफर
8/10

सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी प्रसिध्द असणारी डिस्नी  कंपनी
9/10

अमेरिकन जागतिक कुरिअर वितरणाची सेवा कंपनी ही अतिशय प्रसिद्ध कंपनी
10/10