जगातील सर्वात छोटा फोन चार्जर...

Apr 12, 2013, 09:50 AM IST
हा आहे जगातील सर्वात छोटा मोबाईल चार्जर...
1/7

२२० मिलीएएमपी बॅटरी तुम्हाला बोलण्यासाठी २०-३० मिनिटं जास्त बोलण्याची संधी देतं... किंवा स्टँण्ड बाय मोडवर मोबाईल अनेक तास तुमची सोबत करू शकतो.
2/7

१.३ X ०.९ आकाराचा हा जगातील सर्वात छोटा मोबाईल चार्जर ठरलाय.
3/7

डाय-कॉस्ट अॅल्युमिनिअम पासून हा चार्जर बनवण्यात आलाय. त्यामुळे तो हलकाही आहे.
4/7

डेव्होटेक फ्युएल मायक्रो चार्जरमध्ये तुम्हाला रिचार्जेबल बॅटरी मिळते.
5/7

सर्वात छोटंच चार्जर वापरण्यासाठीही अगदी सोपं आहे
6/7

तुमच्या जीन्सच्या पाचव्या आणि सगळ्यात छोट्या पॉकेटमध्ये सामावू शकणारं असं हे चार्जर.... तुम्ही की - रिंगसाठीसोबतही त्याचा वापर करू शकता.
7/7