'जब तक है जान'

Nov 6, 2012, 03:21 PM IST
दिग्दर्शक यश चोप्रा यांचा शेवटचा सिनेमा 'जब तक है जान'
1/11

अनुष्का शर्मानेही आपली चमक दाखवली...
2/11

अनुष्का शर्मानेही आपली चमक दाखवली...

शाहरूख खान सोबत कतरिना पहिल्यांदाचा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे....
3/11

शाहरूखचा जलावा... आर्मी ऑफिसर समीर...
4/11

शाहरूखचा जलावा... आर्मी ऑफिसर समीर...

शाहरूख खान तब्बल आठ वर्षाने यश चोप्रांसोबत सिनेमा केला आहे...
5/11

लंडन आणि कश्मिरमध्ये ह्या सिनेमाचं चित्रीकरण झालं आहे.
6/11

गुलजार यांनी रचलेल्या गाण्यावर ए. आर. रहमान यांनी संगीताचा साज चढवला आहे....
7/11

शाहरूख आणि कतरिना पाहा यांचा हा जलवा
8/11

शाहरूख आणि कतरिना पाहा यांचा हा जलवा

पाहा शाहरूख आणि कतरिनाचा रोमान्स....
9/11

पाहा शाहरूख आणि कतरिनाचा रोमान्स....

अनुष्का शर्माचा बोल्ड अंदाज
10/11

अनुष्का शर्माचा बोल्ड अंदाज

यश चोप्रा यांच्या ह्या शेवटच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
11/11