जागतिक घडामोडींचा वेध

Feb 6, 2013, 12:51 PM IST
ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना एक दिवसीय अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्यावेळी पंचाशी हास्यविनोद करताना वेस्टइंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी
1/8

दक्षिण कोरियामध्ये पारंपरिक वेशभुषा केलेले शालेय विद्यार्थी आपल्या छबी कॅमेऱ्यात टिपन्यासाठी दिलेली पोझ.
2/8

इस्त्रायलमधील जेरूस्लेम येथे नवनिर्वाचित खासदाराच्या कार्यालय उद्घाटन कार्य़क्रमाच्यावेळी एक नेता
3/8

ब्लॅकबेरीने नव्याने  ब्लॅकबेरी-१० मॉडेल बाजारात आणलेय. मे किंवा जूनमध्ये अमेरिकेव्यतिरिक्त अन्य देशात हे नवीन ब्लॅकबेरीचे मॉडेल उपलब्ध होणार आहे.
4/8

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये वार्तालाप कार्यक्रमात बोलताना
5/8

दक्षिण कोलंबिया येथे आत्मघाती स्फोट घडवून आणला. दुर्घटनास्थली जमलेले लोक. या स्फोटात एक जण ठार झाला.
6/8

इजिप्तमधील एका विद्रोही संघटनेने अमेरिकेचे अध्यध बराक ओबामा यांचा निषेध असे पोस्टर लावून केला.
7/8

परागुयान राष्ट्रपती निवडणूकीतील उमेवार लियो आपल्या समर्थकांसह पॅराग्वे आले असताना.
8/8