टेक्सासचा धमाका, अमेरिका हादरले

Apr 18, 2013, 08:32 PM IST
 स्फोटानंतर खत प्रकल्पाला मोठी आग लागली. प्रकल्पातून उठलेले आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते
1/11

या स्फोटात प्रकल्पा शेजारील नर्सिंग होम उद्धवस्त झालं आहे. यात अनेक लोक अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. स्फोटाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही
2/11

स्फोट इतका जबरदस्त आहे होता की, त्याचा आवाज २० कि.मी. पर्यंत ऐकू आला.
3/11

अहवालानुसार स्फोट स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ७ वाजून ५० मि. झाला. स्फोटानंतर १०० फूट उंच आगीचे आणि धुराचे लोट उठले होते.
4/11

स्फोटाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. स्फोट इतका जबरदस्त आहे होता की, त्याचा आवाज २० कि.मी. पर्यंत ऐकू आला.
5/11

या स्फोटात प्रकल्पा शेजारील नर्सिंग होम उद्धवस्त झालं आहे. यात अनेक लोक अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6/11

स्फोट कशामुळं झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जखमींना जवळच्या वाको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्य़ात आलं.
7/11

 प्रकल्पातून उठलेले आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. स्फोटानंतर घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली होती.
8/11

या स्फोटात ६० जण ठार झाल्याचे समजते. स्फोटानंतर खत प्रकल्पाला मोठी आग लागली.
9/11

अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट झालाय.
10/11

टेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट; ६० ठार
11/11